Home अहमदनगर मोठी बातमी! नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर

मोठी बातमी! नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर

Ahmednagar Breaking: विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर (Nashik Graduate Constituency Election Announced).

Nashik Graduate Constituency Election Announced

अहमदनगर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक, अमरावती, पदवीधर मतदारसंघाची व औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. तसेच या बाबत ५ जानेवारीला निघणार अधिसूचना निघणार आहे.

पदवीधरचे २ आणि शिक्षक मतदारसंघाच्या ३ जागांसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही याचं दिवशी पार पडणार आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

Web Title: Nashik Graduate Constituency Election Announced

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here