Home अहमदनगर नाशिक पदवीधर निवडणूक निकाल: सत्यजित तांबे यांचा विजय

नाशिक पदवीधर निवडणूक निकाल: सत्यजित तांबे यांचा विजय

Nashik Graduate Constituency Election Result Update Live: नाशिक पदवीधर निवडणूक निकाल अपडेट 

Nashik Graduate Constituency Election Result Update Live

Nashik Graduate Constituency Election Result:

निकाल विधान परिषद
कोकण:-ज्ञानेश्वर म्हात्रे(भाजप):-विजयी
नागपूर:-सुधाकर आडबाले(मविआ):-विजयी
औरंगाबाद:-विक्रम काळे (मविआ):-विजयी
अमरावती:-धीरज लिंगाडे(मविआ):-विजयी
नाशिक:-सत्यजित तांबे(अपक्ष):-विजयी

 

सत्यजित तांबे यांचा विजय, औपचारिक घोषणा बाकी.  

सत्यजित तांबे यांनी चौथ्या फेरीत पहिल्या पसंतीच्या ६० हजार मतांचा कोटा पूर्ण केला आहे. कार्यकर्ते जोरदार जल्लोष करीत आहे.

तिसरी फेरी – मोठी आघाडी! सत्यजित तांबे  २० हजार ७३३ मतांनी आघाडीवर 

सत्यजित सुधीर तांबे – ४५ हजार ६६० मत 

शुभांगी भास्कर पाटील -२४ हजार ९२७  मत 

दुसरी फेरी – सत्यजित तांबे १४ हजार ६९३ मतांनी आघाडीवर 

सत्यजित सुधीर तांबे – ३१ हजार ९ मत 

शुभांगी भास्कर पाटील -१६ हजार ३१६ मत 

नाशिक दुसरी फेरी संपली, सत्यजित तांबे  मोठ्या आघाडीवर तर शुभांगी पाटील पिछाडीवर. 

-औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे काळे विजयाच्या उंबरठ्यावर 

दुसऱ्या फेरीत सत्यजित तांबे आघाडीवर तर शुभांगी पाटील पिछाडीवर 

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट

एकूण मतदान:1 लाख 29 हजार 456

वैध मते -25,259

अवैध मते – 2741

सत्यजित सुधीर तांबे -15784

शुभांगी भास्कर पाटील -7862

रतन कचरु बनसोडे-560

 सुरेश भिमराव पवार-225

अनिल शांताराम तेजा-28

अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर-51

अविनाश महादू माळी -268

इरफान मो इसहाक-18

ईश्वर उखा पाटील-45

बाळासाहेब रामनाथ घोरपडे-142

ॲड. जुबेर नासिर शेख-54

ॲड.सुभाष राजाराम जंगले-46

नितीन नारायण सरोदे-63

पोपट सिताराम बनकर-24

सुभाष निवृत्ती चिंधे-46

संजय एकनाथ माळी-43

एकूण 25,259

सत्यजित तांबे- ७९२२ मतांनी आघाडीवर 

पहिली फेरी-  सत्यजित तांबे- १५७८४ 

शुभांगी पाटील- ७८६२ 

१० टक्के बाद 

– नाशिकमधून सत्यजित तांबे निवडून येतील, निवडून आल्यावर योग्य तो निर्णय घेतील.- अजित पवार 

-नागपुरात महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी, कार्यकर्त्यांचा जल्लोष, १६ हजार ५०० मतांनी विजयी. भाजपचे नागो गाणार यांची हार 

-सत्यजित तांबे आघाडीवर असल्याचे कळताच मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
– नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या
पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांची आघाडी ७ ते ८ हजार मतांनी आघाडी मिळण्याची शक्यता 
– आघाडीवर असल्याचे कळताच मतदान केंद्र बाहेर तांबेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
– सत्यजित तांब्यांच्या समर्थनात युवा कार्यकर्त्यांची – जोरदार घोषणाबाजी
– घोषणाबाजीनंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी प्रवेशद्वारापासून दोनशे ते अडीचशे मीटर
दूर पिटळून लावले

नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर तर शुभांगी पाटील पिछाडीवर 

नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ, एका टेबलवर उमेदवार प्रतिनिधी जास्त झाला आहे, त्यामुळे गोंधळ झाला आहे. 

नाशिकमध्ये अनेक मत बाद होण्याचे प्रमाण जास्त झालं आहे. त्यामुळे उमेदवाराचे टेंशन अधिक वाढणार आहे. 

नाशिकमध्ये मतमोजणीला सुरुवात. पहिला पसंतीचा कल लवकरच हाती येणार आहेत. 

औरंगाबाद भाजपचे किरण पाटील पिछाडीवर, महाविकास आघाडीचे विक्रम काळे आघाडीवर 

अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे २ हजार मतांनी आघाडीवर, भाजपचे रणजीत पाटील पिछाडीवर 

नागपुरात महाविकास आघाडीचे महाविकास अडबाले ७ हजार मतांनी आघाडीवर आत्तापर्यंत १३ हजार मत, भाजपचे नागो गाणार पिछाडीवर 

नागपूर, औरंगाबाद, अमरावतीमध्ये भाजप पिछाडीवर . महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर.  भाजपला धक्का बसण्याची शक्यता. 

कोकण: भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत.म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला

नाशिक निकाल प्रतिक्षेत….. 

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अगदी मतमोजणीच्या दिवशीही बंड नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे तांबे पिता-पुत्रांच्या हालचाली राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेत आहेत. आज मतमोजणी असल्याने कालपासून सत्यजित तांबे यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र कालपासूनच सत्यजित तांबे गायब असल्याचं समोर आलंय. तांबे कुटुंबियांकडे तसेच कार्यकर्त्यांकडे चौकशी केली असता ते अज्ञात स्थळी गेल्याचं सांगण्यात येतंय. तमोजणीच्या अगदी ऐनवेळी सत्यजित तांबे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरुवातीला संपूर्ण वैध आणि अवैध मतमोजणी सुरु, मत छाननी सुरु पहिला कल लवकरच… 

मतमोजणीला सुरुवात पोस्टल मतदान मोजणीस सुरुवात एकूण ५८ मतदान त्यातील १२ अवैध तर ४६ मतदान मोजणीस सुरुवात 

Web Title: Nashik Graduate Constituency Election Result Update Live

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here