Home अकोले अकोले: निळवंडे धरणात पाण्याची पातळी घसरली पहा किती टक्के पाणी शिल्लक

अकोले: निळवंडे धरणात पाण्याची पातळी घसरली पहा किती टक्के पाणी शिल्लक

अकोले: निळवंडे धरणात पाण्याची पातळी घसरली पहा किती टक्के पाणी शिल्लक

अकोले: नगर जिल्ह्यामध्ये धरणाच्या पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यातच निळवंडे धरणामध्ये अवघे १४ टक्के पाणी शिल्लक राहिले असल्यामुळे शेतीचे आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर इतर धरणाची पातळी घसरल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची भटकंती करण्याची वेळ येणार आहे.

सध्या भंडारदरा धरणामध्ये ४ हजार ३४० दशलक्ष घनफुट म्हणजेच ४० टक्के पाणी साठा आहे. मागील वर्षी ९ हजार ७१९ दशलक्ष घनफुट पाणी या धरणामध्ये होते. तर निळवंडे धरणात सध्या केवळ १ हजार ५७  दशलक्ष घनफुट पाणीसाठा उपलब्ध राहिला आहे. मुळा धरणातून उन्हाळी आवर्तन सोडणार नसल्याचे निर्णय सुधा घेतला जाणार आहे. मुळा धरणात सध्या ४ हजार ६३२ दशलक्ष घनफुट म्हणजेच २१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. नगर जिल्ह्यामध्ये सध्याच्या टंचाईचा विचार करता पाण्याचे नियोजन करणे महत्वाचे ठरणार आहे.

पहा बातमीत- अण्णांनमुळे सत्तेत आले,त्यांनाच विसरले, कृतज्ञ आहेत सगळे: राज ठाकरे

Website Title: Nilwande Dam Remaining water Storage


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here