Home Akole News निळवंडे धरणातून आजपासून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरु

निळवंडे धरणातून आजपासून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरु

Nlwande Dam Drinking water cycle starts from today

अकोले | Nlwande Dam:  आज दि. २५/११/२०२१ रोजी सकाळी ७:०० वा निळवंडे धरणातून १३०० क्युसेक्स विसर्गाने भंडारदरा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रासाठी बिगर सिंचन / पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आलेले आहे . सद्यस्थितीत धरणांचे पाणीसाठे 

भंडारदरा- ११०३९ दलघफू व

निळवंडे – ८००९ दलघफू आहेत.

सदर आवर्तन अंदाजे ४-५ दिवस सुरू राहणार असुन साधारणत: ३००-३५० दलघफू पाणीवापर होईल असा अंदाज आहे. अशी माहिती इंजिनियर हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे.

Web Title: Nlwande Dam Drinking water cycle starts from today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here