Home राष्ट्रीय नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी पाकला निमंत्रण नाही

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी पाकला निमंत्रण नाही

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पाक पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण न करण्याच्या भारताच्या निर्णयाला पाकने फारसे महत्त्व न देण्याचा प्रयत्न केला आहे.भारतातील राजकारण मोदींना आपल्या पाकिस्तानी सामक्षकानी निमत्रीत करण्यची परवानगी देत नाही.असे पाकने या प्रकरणी म्हटले आहे भारताने नरेद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बीम्सटेक देशांना निमत्रित केले आहे पाक वगळता बाग्लादेश भारत म्यानमार श्रीलंका थायलंड भूतान नेपाळ हे देश या क्षेत्रयी संघटनेचे सदस्य आहेत भारताने निमंत्रण न दिल्याच्या मुद्यावर मंगळवारी पत्रकारांनी पाक परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी छेडले असता त्यांनी शपथविधी सोहळ्यापेक्षा शांतता चर्चा महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले काश्मीर मुद्यसह सियाचीन व सरक्रिक वादवर तोडगा शोधण्यासाठी चर्चा करणे हे शपथविधी सोहळ्याला जाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे निवडणूक प्रचारात मोदीचे सर्व लक्ष पाकवर टीका करण्यात होते त्यामुळे ते यातून बाहेर पडतील अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे भारतातील अंतर्गत राजकारण त्यांनी असे करण्याची परवानागी देत नाही असे कुरेशी म्हणाल्याचे डॉन ने म्हटले आहे मोदी गुरुवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे त्यांनी २०१४ च्या शपथविधी सोहळयाला तत्कालीन पाक पंतप्रधान नवाज शरीफ याच्यासह सर्वच सार्क सदस्य देशांना निमंत्रित केले होते दोन्ही देशाचे  सहकार्यावर आधारित आहेत इम्रान यांनी केवळ सद्भावनेपोटीमोदींना शुभेच्छा दिल्या चर्चा सुरु करण्याची एखादी नवी पध्दत शोधणे त्यांच्यासाठी भारत आवश्यक आहे मोदींना खरेच विकास हवा असेल तर एकमेव मार्ग पाकसोबत बसून शोधण्याचा आहे असेहि कुरेशी या वेळी म्हणाले.    

Website Title: no invitation to pak for Narendra Modi’s swearing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here