Home अकोले अभिनव च्या  मारुतीराव कोते  ज्युनिअर  कॉलेज ऑफ   सायन्स   चा  बारावीचा निकाल ९२.११  टक्के 

अभिनव च्या  मारुतीराव कोते  ज्युनिअर  कॉलेज ऑफ   सायन्स   चा  बारावीचा निकाल ९२.११  टक्के 

अकोले: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च  २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला  त्यात अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते  ज्युनिअर  कॉलेज ऑफ   सायन्स  चा एकूण निकाल ९२.११ टक्के लागला.   त्यात   सौरभ बाळासाहेब फटांगरे   या विद्यार्थ्यानी      ७२.६४   टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला तर  कु.श्रावणी प्रकाश  सोनवणे   हिने ने  ७२.३१    टक्के   गुण मिळवून द्वितिय तर कु.   तनिष्का सतीश वाकचौरे     हीने  ७२.००  टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला  अत्यंत महत्वाच्या या  निकालाकडे सर्व विद्यार्थी ,शिक्षक व पालक आतुरतेने व कुतुहलाने वाट बघत होते कारण विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने दिशा ठरविण्याकरिता हा निकाल महत्वाचा मानला जातो.  त्यात  अभिनव ने सुरू  केलेला  स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स  विद्यार्थ्यांना पुढील  प्रवेश परीक्षांसाठी  मार्गदर्शक ठरत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले , उपाध्यक्ष सुरेश कोते , सचिव प्राचार्य खांडगे सर  सह सचिव रामकृष्ण नवले , खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी,  मारोतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी  ,  प्रा. पांडुरंग गुंजाळ ,  आदींनी अभिनंदन केले 
Website Title: Abhinav junior college Hsc result 92.11 per

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here