Home क्राईम आमदार महिला नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, दोघांना अटक

आमदार महिला नेत्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, दोघांना अटक

प्रचारसभेत स्वपक्षाच्या महिला नेत्याचे चुंबन घेताना दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ, दोन जणांना अटक (Arrested).

Obscene video of female MLA leader goes viral, two arrested

मुंबई : शिंदे गटाच्या आमदाराचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या एका प्रचारसभेत स्वपक्षाच्या महिला नेत्याचे चुंबन घेताना दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

संबंधित महिला नेत्याने याप्रकरणी दहिसर पोलिसांत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अशोक मिश्रा (वय ४५) व मानस कुवर (२६) अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

Web Title: Obscene video of female MLA leader goes viral, two arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here