संगमनेर तालुक्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
Ahmednagar | Sangamner: घुलेवाडी बंधाऱ्यात मृतदेह (Dead body) आढळल्याने खळबळ.
संगमनेर: संगमनेर शहराला लागत असणाऱ्या घुलेवाडी गावातील अमरधामच्या पाठीमागे असणाऱ्या बंधाऱ्यात एक अज्ञात मृतदेह आढळून आलेला आहे. हा मृतदेह पालथ्या पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती समजली असून घुलेवाडी गावात खळबळ उडाली आहे.
दरम्यान पोलिसांना ही माहिती समजतात पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप पर्यंत मृतदेह कोणता आहे हे समजलेले नाही. पोलीस पाटलांनी या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले.
Web Title: Found dead body in Sangamner taluka