Home अहमदनगर नवोदय विद्यालयात करोना बाधितांची संख्या आणखी वाढली

नवोदय विद्यालयात करोना बाधितांची संख्या आणखी वाढली

Parner Navoday School Corona Update

पारनेर | Parner | Ahmednagar News corona Update:  तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयात करोना बाधितांची संख्या वाढत असुन सोमवारी सायंकाळपर्यत बाधितांची संख्या 82 वर पोहचली आहे.

याबाबत आधिक माहिती देतांना तालुका आरोग्य आधिकारी डॉ. प्रकाश लाळगे म्हणाले. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सर्वाची तपासणी करण्यात आली असुन नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. सर्व बाधितांवर पारनेर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सर्वच विद्यार्थी कर्मचार्‍यांची प्रकृती ठणठणीत आहे. असेही डॉ. लाळगे यांनी सांगितले.

Web Title: Parner Navoday School Corona Update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here