Home अकोले Murder: अकोले तालुक्यात गळा दाबून एका व्यक्तीचा खून

Murder: अकोले तालुक्यात गळा दाबून एका व्यक्तीचा खून

Akole Murder Case:  अकोले तालुक्यातील उडदावणे गावात एका व्यक्तीचा गळा दाबून खून झाल्याची घटना.

person was Murder by strangulation in Akole taluka news

 

अकोले: अकोले तालुक्यातील उडदावणे येथील सुनील गिर्हे या व्यक्तीचा गळा दाबून खून झाल्याची घटना घडली आहे. यामुळे उडदावणे गावात व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सदर व्यक्तीच्या अंगावार जखमा दिसून येत असून रात्री झोपेतच हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची खबर गावातील पोलीस पाटील यांनी राजूर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर राजूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला व मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

याबाबत पुढील तपास राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे हे करीत आहे.

Web Title: person was Murder by strangulation in Akole taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here