Home महाराष्ट्र शिंदे सरकारची मोठ्या घोषणा: पेट्रोल डिझेल दरात मोठी कपात, बुस्टर डोस मोफत,...

शिंदे सरकारची मोठ्या घोषणा: पेट्रोल डिझेल दरात मोठी कपात, बुस्टर डोस मोफत, शेतकऱ्यांना अनुदान  

Petrol Diesel Price Today: पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे.

Petrol Diesel Price Today Shinde Government Decision  

मुंबई: शिंदे सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू लागू होणार आहे. सरकारने करात कपात केली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात १८ ते ५९ वयोगटातील लोकांना बुस्टर डोस मोफत मिळणार आहे.

तसेच नियमित कर्ज भरणाऱ्याना ५० हजारांचा अनुदान मिळणार आहे. याबाबत पुढील कॅबिनेट बैठकीत निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

सरपंच नगराध्यक्ष निवड आता जनतेतून होणार आहे. 

Web Title: Petrol Diesel Price Today Shinde Government Decision  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here