Home महाराष्ट्र Rape | पोलीस कर्मचाऱ्याचा इंजिनियर तरुणीवर बलात्कार

Rape | पोलीस कर्मचाऱ्याचा इंजिनियर तरुणीवर बलात्कार

Police officer rapes engineer girl

पुणे | Pune Crime: सोशियल मेडीयाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून एका पोलीस कर्मचाऱ्याने अभियांत्रिकी तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

तरुणीच्या नकळत तिचे नग्न फोटो व व्हिडियो (Porn photo and video) काढून ते सोशियल  मेडीयावर टाकण्याची धमकी आरोपीने देत तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

विक्रम गणपत फडतरे वय ३४ रा. भिलारेवस्ती पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत ३० वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोशी व आकुर्डी तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी १५ सप्टेंबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Police officer rapes engineer girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here