Home अहमदनगर अहमदनगर: हॉटेलवर पोलिसांचा छापा, मुलीची सुटका

अहमदनगर: हॉटेलवर पोलिसांचा छापा, मुलीची सुटका

Ahmednagar Crime News: हॉटेलवर छापा (Raid) टाकून मुलीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा.

Police raid the hotel, rescue the girl

अहमदनगर: भिंगार पोलिसांचा हॉटेलवर छापा टाकून मुलीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर- सोलापूर रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत भिंगार कॅम्प पोलिसांनी एका मुलीची सुटका केली. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी केली असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर जगताप (पूर्ण नाव माहीत नाही, रा. हॉटेल सनराईजनगर, सोलापूर वाकोडी फाटा), संतोष सत्यभान काळे (रा. वाघगल्ली, नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Police raid the hotel, rescue the girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here