Home अहमदनगर Rahul Madane: संगमनेरचे नवीन पोलीस अधीक्षक राहुल मदने

Rahul Madane: संगमनेरचे नवीन पोलीस अधीक्षक राहुल मदने

Rahul Madane Sanganer DYSP new appointment

संगमनेर | Sangamner: नगरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नगरचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्य जागी आता सौरभ कुमार अग्रवाल जळगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

नियुक्ती प्रतीक्षेत असलेले पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपूर उप विभागीय अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले आहे. श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांची संगमनेर उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरचे पोलीस उप अधीक्षक रोशन पंडित यांची नगरला मुख्यालयात पोलीस उपाधीक्षक पदी बदली झाली आहे. या बदल्यांचे गृहविभागाणे आदेश जारी केले आहे.

शासकीय सेवेत उत्तुंग गरुडभरारी घेणारे इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर एक या गावाचे सुपुत्र राहुल ज्ञानदेव मदने हे पहिले अधिकारी आहेत. त्यांची एक बहिण शिक्षिका तर दुसरी बहिण सहायक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहे.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Rahul Madane Sanganer DYSP new appointment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here