Home Accident News Accident: मालवाहू ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident: मालवाहू ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Rahuri Accident Two-wheeler killed in truck collision

राहुरी | Accident | Rahuri: राहुरी तालुक्यात गुन्हा येथे नगर मनमाड रोडवर मालवाहू ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री हा अपघात घडला.

सोमवार रात्रीच्या सुमारास भागवत ओहोळ हे दुचाकीवरून चालले असताना त्यांना परराज्यातील मालवाहतूक ट्रकने धडक दिली. या अपघातात (Accident) भागवत ओहोळ वय ५५ रा, गुहा हे गंभीर जखमी झाले.  त्यांना उपचारासाठी प्रवरानगर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेने गुहा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Rahuri Accident Two-wheeler killed in truck collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here