Home राहुरी Rahuri: राहुरी तालुक्यात आज ४३ करोनाबाधित, राहुरी शहरात तब्बल ३१

Rahuri: राहुरी तालुक्यात आज ४३ करोनाबाधित, राहुरी शहरात तब्बल ३१

Rahuri Taluka 43 corona infected

राहुरी | Rahuri:  तालुक्यात आज ४३ करोनाबाधित आढळून आले आहेत. राहुरी तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. राहुरी शहरात तब्बल ३१ करोनाबाधित आढळून आले आहेत तर तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले आहेत.

राहुरी शहर  ३१ (२० पुरुष ६४,३४,१२,५,६३,५९,७४,४१,३७,२७,३१,६८,४०,५५,५०,४८,४०,५२,४८,७५,वर्ष व ११ महीला ६८,६५,५५,४०,३५,४८,४३,१०,३६,३६,६१ वर्ष), विदयापीठ २ (२ पुरुष ४९, ३१ वर्ष), टाकळीमियॉ २ (९ वर्ष पुरुष,४ वर्ष महीला), कोंढ़वड १(४२ वर्ष पुरुष), तमनर आखाडा (५५ वर्ष पुरुष), गडधे आखाडा ३ (१ पुरुष ३५ वर्ष व २ महीला २८,१२ वर्ष), देवळाली प्रवरा १ (४२ वर्ष पुरुष), राहुरी फॅक्टरी १ (२५ वर्ष महीला), वांबोरी १(३२ वर्ष पुरुष) अशा रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Rahuri Taluka 43 corona infected News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here