Home अकोले Rajur: राजूर व ब्राम्हणवाडा येथे आढळले कोरोनाबाधित

Rajur: राजूर व ब्राम्हणवाडा येथे आढळले कोरोनाबाधित

Rajur and bramhanvaada corona infected

अकोले | Rajur: अकोले तालुक्यात आज राजूर येथे दोन तर ब्राम्हणवाडा येथे दोन कोरोनाबाधित आढळून आले आहेत त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ५११ झाली आहे.

अँटीजेन चाचणीत राजूर येथे २५ व ३३ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ब्राम्हणवाडा येथे ५६ व ६४ वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे.

अकोले तालुक्यात मागील चार दिवसांच्या तुलनेत आज कोरोना बाधितांची संख्या घटली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Rajur and bramhanwada corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here