Home अहमदनगर Rape: तरुणीवर अत्याचार; पाच जणांवर गुन्हा दाखल

Rape: तरुणीवर अत्याचार; पाच जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Rape Case:  आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. आरोपीने तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

Rape Case Abuse of young woman; A case has been registered against five people

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी तरुणासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये बाबासाहेब हरदास, पुष्पा बाबासाहेब हरदास, मुलगा शुभम, मीनल तसेच जावई (नाव माहिती नाही) यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गोंधवणी रस्त्यावर राहणाऱ्या एका तरुणीला बाबासाहेब हरदास याने २०२१ मध्ये लग्नाचे आमिष दाखविले. आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. आरोपीने तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. इतर आरोपींनी तरुणीला लाथाबुक्क्याने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Rape Case Abuse of young woman; A case has been registered against five people

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here