ब्रेकिंग: रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
Rohit Pawar President of Maharashtra Cricket Association: महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड.
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आलीय. आजोबा शरद पवारांनंतर आता रोहित पवारांचीही आता क्रिकेटच्या मैदानात दमदार एन्ट्री झालीय.
Web Title: Rohit Pawar President of Maharashtra Cricket Association
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App