Home औरंगाबाद Rape: लहान मुलीला मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

Rape: लहान मुलीला मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार

Aurangabad Crime News: विवाहित महिलेवर कन्नड- औरंगाबाद रस्त्यावरील पाणपोई फाटा येथील लॉजवर बलात्कार (Rape) केल्याची घटना.

Married woman rape by threatening to kill little girl

औरंगाबाद: विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्याने औरंगाबाद हादरले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करीत आहे.

पहिल्या घटनेत तुझ्या लहान मुलीला मारुन टाकील अशी धमकी देऊन आरोपीने विवाहित महिलेवर कन्नड- औरंगाबाद रस्त्यावरील पाणपोई फाटा येथील लॉजवर बलात्कार (rape) केल्याची घटना घडली. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर अनिल थेटे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

दुसऱ्या घटनेत फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील नायगाव येथे राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षांपासून अत्याचार (abused) झाला होता. या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद शफी असे फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Married woman rape by threatening to kill little girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here