Home अकोले संगमनेर तालुक्यात आज २५ तर अकोले तालुक्यात एक करोनाबाधित

संगमनेर तालुक्यात आज २५ तर अकोले तालुक्यात एक करोनाबाधित

Sangamner Akole Taluka Coorna update 18 Dec

संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार २५ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर अकोले तालुक्यात राजूर येथील ५३ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या ३०७९ इतकी झाली आहे.

शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार संगमनेर येथे ४७ वर्षीय महिला, मालपाणी नगर ७० वर्षीय महिला, जनता नगर येथे १० वर्षीय मुलगा, गणेशनगर ३४ वर्षीय पुरुष, मालदाड रोड २९ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथे ६८ वर्षीय पुरुष,

तर संगमनेर ग्रामीण भागात पिंपरी येथे ६५ वर्षीय पुरुष, शेडगाव येथे ३२ वर्षीय पुरुष, मोधळवाडी येथे ६० वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ४२ वर्षीय पुरुष, झोळे येथे ४३ वर्षीय महिला,  आंबीखालसा येथे ५४ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय महिला, पेमगिरी येथे ३५ वर्षीय महिला, रायतेवाडी येथे ३० वर्षीय महिला,३१ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ५५ वर्षीय पुरुष, काकडवाडी १६ व १४ वर्षीय मुली, जोर्वे येथे ४२ वर्षीय महिला, जवळे कडलग येथे ७८,५९ वर्षीय पुरुष, देवगाव येथे ५५ वर्षीय महिला, ४७ वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे ४० वर्षीय महिला असे २५ जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Akole Taluka Coorna update 18 Dec.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here