Home संगमनेर संगमनेर तालुक्यात गुरुवारी करोनाची अर्धशतकीय वाढ

संगमनेर तालुक्यात गुरुवारी करोनाची अर्धशतकीय वाढ

Sangamner Corona News half-century increased patient

संगमनेर | Sangamner Corona News: संगमनेर तालुक्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात १५ तर ग्रामीण भागातून ३५ जण असे एकूण ५० जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर शहरात जनता नगर येथे ४८ वर्षीय महिला, गणेश नगर येथे ४३ वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे २३ वर्षीय तरुण, २७ व ४९ वर्षीय महिला, कुंभार गल्ली येथे ६६ वर्षीय पुरुष, देवी गल्ली ३१ वर्षीय महिला, ८२ वर्षीय पुरुष, गम्मत जंमत गार्डन संगमनेर ३५ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ५९ वर्षीय पुरुष, विठ्ठल रुक्मिणी अपार्टमेंट येथे ३६ वर्षीय पुरुष, संगमनेर ७०,३९ वर्षीय पुरुष आणि ३७ वर्षीय महिला, स्वामी समर्थ संगमनेर ६० वर्षीय पुरुष असे १५ जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जाखोरी येथे ५४ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २१,२५ वर्षीय महिला, १९,६१,२७  वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ४५ वर्षीय महिला, रहिमपूर येथे ३० वर्षीय पुरुष, मालदाड रोड संगमनेर येथे ३६ वर्षीय महिला, निमगाव खुर्द येथे ३२ वर्षीय पुरुष, निमज येथे ८२ वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे ६३ वर्षीय पुरुष, सायाखींडी येथे ४६ वर्षीय महिला, रहिमपूर येथे ५५ वर्षीय महिला, निमगाव येथे ६३ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ३९ वर्षीय महिला, वडगाव पान येथे २७ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ६५ वर्षीय महिला, झोळे येथे ३६ वर्षीय पुरुष, वरुंडी पठार येथे ५८ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ४० वर्षीय महिला, १९ वर्षीय पुरुष, वरवंडी येथे ५८ वर्षीय पुरुष, निमोण येथे ४२,३६ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ५५, ६३,५५  वर्षीय पुरुष, ५८,५० वर्षीय महिला, सादतपूर येथे ८० वर्षीय पुरुष,  वडगाव लांडगा येथे ३८ वर्षीय पुरुष, आश्वी खुर्द येथे ६२ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, चनेगाव येथे ३१ वर्षीय महिला असे ३५ जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Corona News half-century increased patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here