Home क्राईम Crime News: संगमनेर महिलेवर अत्याचार, ५ जणांवर गुन्हा दाखल

Crime News: संगमनेर महिलेवर अत्याचार, ५ जणांवर गुन्हा दाखल

Sangamner Crime News Atrocities on women

संगमनेर | Crime News: नवऱ्याचे पहिले लग्न झालेले असताना लग्न लावून दिले. शिक्षण पूर्ण होईपर्यंत शारीरक संबंध ठेवायचे नाही असे ठरले होते. तिने नकार दिला असताना देखील तिच्यावर अत्याचार करण्यात आला.  तसेच सासरच्या लोकांनी दबाव आणल्याने एक मुलगी झाली.

महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

विशाल उत्तम उबाळे (पती), उत्तम गोपाळ उभाळे (सासरा), निर्मला उत्तम उबाळे (सासू), वंदना विजय गायकवाड (नणंद ),  विजय तुकाराम गायकवाड  (नंदइ) यांच्यावर शहर पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे हे करीत आहे.

Web Title: Sangamner Crime News Atrocities on women

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here