Home संगमनेर संगमनेर-शेतकर्यांचे अनोखे दुध बंद आंदोलन मोफत दुध वाटप

संगमनेर-शेतकर्यांचे अनोखे दुध बंद आंदोलन मोफत दुध वाटप

संगमनेर-शेतकर्यांचे अनोखे दुध बंद आंदोलन मोफत दुध वाटप

संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांचे अनोखे दुध बंद आंदोलन या निमित्ताने दुधाची नासधूस नकरता मोफत दुध वाटप करतांना शेतकरी नेते तालुक्याअध्यक्ष मा.रावसाहेब डुबे, शरदनाना थोरात,संतोष लोहम ,अमर कातारी,वाळे पाटील,राजेंद्र देशमुख इत्यादी या वेळी शहर पोलीस ठाण्या समोरील संजय गांधी झोपडपट्टीतील व परिसरातील नागरिकांनी या मोफत दुध वाटपाचा लाभ घेतला.

यावेळी सरकार विरोधात जनतेने प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हि लढाई आता शेतकऱ्यांची आहे असे म्हणत शेट्टी यांच्या आंदोलनाला शेतकर्यांनी पूर्ण पाठींबा दिला आहे. 


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here