Home संगमनेर संगमनेर तालुक्यात कोरोना उद्रेक, गावानुसार बाधित संख्या

संगमनेर तालुक्यात कोरोना उद्रेक, गावानुसार बाधित संख्या

Sangamner news Corona update 216

संगमनेर | Sangamner news Corona update: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल २१६ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर शहरात ३० रुग्ण आढळून आले आहेत तर ग्रामीण भागात १८६ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

संगमनेर: २०

संगमनेर खुर्द: ३

अयोध्यानगर: १

गोल्डन सिटी: ३

विठलनगर: १

मालदाड रोड: २

आश्वी बुद्रुक: १

चिंचपूर: २

रणखांबे: २

साकुर: १

बिरेवाडी: १

पिंपळे: १

ओझर: १

निमज: ६

अंभोरे: १

निमगाव पागा: २

निमगाव: १

सावरचोळ: १

पेमगिरी: ८

सांगवी: १

उंबरी: २

पिंप्री: ३

वरवंडी: १

डिग्रस: १

शेडगाव: ५

हिवरगाव: १

गुंजाळमळा: २

मांडवे खुर्द: १

मांडवे बुद्रुक: १

मांडवे: २ 

चिंचपूर: २

मनोली: १

सायखींडी: २

खळी: ९

वडगाव लांडगा: २

मालदाड: ३

वाघापूर: १

प्रतापपूर: २

दाढ खुर्द: २

नांदूर वस्ती: १

निमोण: ११

घुलेवाडी: १२

निमगाव जाळी: १

मालुन्जे: २

देवठाण: १

जाखुरी: ३

चिकनी: १

पारेगाव बुद्रुक: ४

नानज दुमाला: १

पिंपळे निमोण: १

सरोदे पठार: १

काकडवाडी तळेगाव: १

खांडगाव: २ 

राजापूर: ३

पानोडी: २

सुकेवाडी: २

कर्हे: २

रायतेवाडी रोड: ३

रायतेवाडी:  १

रायते: १ 

कोल्हेवाडी: १

खांबे: ३

कौठ धांदरफळ: १

धांदरफळ खुर्द: ३

धांदरफळ: ७

तिगाव: १

पोखरी हवेली: १

समनापूर: ३

निळवंडे: २

तळेगाव दिघे: ६

हिवरगाव पावसा: ३

रहिमपूर: १

बोटा: १

मेंढवन: १

चंदनापुरी: १

आभाळवाडी बोटा : ३

केळेवाडी: २

जांबूत: २

वनकुटे: १

आंबी खालसा: १

खंदरमाळ: २ 

नांदूर: ३

नांदुरी: २

जवळे कडलग: २

चिखली: ३

Job vs Business in Hindi | Business Tips | व्यवसाय से लाखो कमावो, यह व्हिडियो मोटिवेशन

Web Title: Sangamner news Corona update 216

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here