Home संगमनेर संगमनेर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली

संगमनेर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली

Sangamner Police Inspector Sunil Patil duty Changed

संगमनेर | Sangamner: सतत कोणत्या न कोणत्या कारणाने वादग्रस्त राहिलेले तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांची यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पांडुरंग पवार यांनी निरीक्षकपदी पदभार सांभाळला आहे.

त्यांच्या जागी आता जिल्हा पोलीस मुख्यालयातील पांडुरंग पवार यांची तातडीने नेमणूक करण्यात आली आहे. पांडुरंग पवार यांनी पदभार स्वीकारला आहे. तडकाफडकी बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक सुनील पाटील वादग्रस्त ठरले होते.

नव्याने आलेले पांडुरंग पवार यांनी याअगोदर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यावेळी त्यांचा कार्यकालही चांगला राहिला होता.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Police Inspector Sunil Patil Yanchi Tadkafadki replaced

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here