Home संगमनेर संगमनेरचे पोलीस उप निरीक्षक रोहिदास माळी निलंबित

संगमनेरचे पोलीस उप निरीक्षक रोहिदास माळी निलंबित

 

Sangamner police sub-inspector Rohidas Mali suspend ye

संगमनेर | Sangamner: कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून येत असल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक रोहिदास अशोक माळी यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यानी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ सुरु आहेत तर शहरात उलटसुलट चर्चा आहेत.

माळी यांच्या कार्यपद्धतीबद्दल पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना कळविले होते. त्यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना माहिती दिली होती. मदने यांनी उपनिरीक्षक माळी  यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवला होता. या अहवालाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिनांक १५  जुलै रोजी आदेश काढून उपनिरीक्षक माळी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

Web Title: Sangamner police sub-inspector Rohidas Mali suspended

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here