Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागांत ३२ करोनाबाधित वाढले

संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागांत ३२ करोनाबाधित वाढले

Sangamner Taluka Ruaral area 32 positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ग्रामीण भागांतील ३२ जण बाधित आढळून आले आहेत. शहरात एकही रुग्ण आढळून न आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ४ हजार ३३९ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात जोर्वे येथे 95 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, साकुर येथे 50 वर्षीय पुरुष, 45,23 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 63 वर्षीय पुरुष, 38,31 वर्षीय पुरुष, कनोली येथे 63 वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोंझिरा येथे 29 वर्षीय पुरुष,रायतेवाडी येथे 77 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगा, घारगाव येथील 65 वर्षीय महिला, 45,44 वर्षीय पुरुष, कुरकुंडी येथे 70 वर्षीय पुरुष, 65, 35,18 वर्षीय महिला, राजापूर येथे 65,52 वर्षीय पुरुष, 63 ,45 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 29 वर्षीय पुरुष, 25,24 वर्षीय महिला, सादतपुर येथे 35 वर्षीय पुरुष, 54, 32, 26 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथे 60 वर्षीय महिला,वरुडी पठार येथे 64 वर्षीय पुरुष असे ३२ जण बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Rural area 32 positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here