Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात १३ बाधितांची वाढ

Sangamner: संगमनेर तालुक्यात १३ बाधितांची वाढ

Sangamner Taluka 13 corona infected sunday

संगमनेर | Sangamner: तालुक्यात रविवारी 13 करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात तीन महिला तर तालुक्यात 10 बाधित आढळून आले आहेत.

रविवारी प्राप्त अहवालानुसार शहरात इंदिरानगर येथे 29,29 वर्षीय महिला व अशोक चौक येथील 62 वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

तसेच प्राप्त झालेल्या अहवालातून तालुक्यात घुलेवाडी येथे 48 वर्षीय महिला, जोर्वे येथे 58 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 47 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे 55 वर्षीय महिला, कोकणगाव येथे 45 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथे 19 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथे 55 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 65 वर्षीय महिला,  डोंगरगाव येथे 60 वर्षीय पुरुष, असे 13 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची बाधितांची संख्या 4 हजार 104 इतकी झाली आहे. रविवारी दसरा सण असल्यामुळे तालुक्यातील अॅटीजेन चाचणी घेण्यात आली नसल्यामुळे बाधितांची संख्या घटलेली दिसून येत आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 13 corona infected Sunday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here