Sangamner: संगमनेर तालुक्यात २७ नवे रुग्ण वाढले
संगमनेर | Sangamner: तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात 27नवे रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये शहरातील तीन तर ग्रामीण भागातून 24 रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधित संख्या 4 हजार 32 इतकी झाली आहे.
शहरातील प्राप्त अहवालात पावबाकी रोड येथे 57 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, जनता नगर येथील 58 वर्षीय महिला हे बाधित आढळून आले आहेत,
तर ग्रामीण भागातून आश्वी बुद्रुक येथे 52 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी, संगमनेर खुर्द येथे 12 वर्षीय दोन बालके, धांदरफळ बुद्रुक येथे 30 वर्षीय महिला, चिखली येथे 30 ,30 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, बोटा येथून 67, 65 ,49 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, ३ वर्षीय बालिका, समनापुर येथे 47 , 39 वर्षीय महिला, 23 ,20 वर्षीय तरुण, जोर्वे येथे 48 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 55 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 64 वर्षीय पुरुष, निमोण येथे 60 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथे 38 वर्षीय पुरुष, रहाणे मळा येथे 17 वर्षीय तरुण असे एकूण 27 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka 27 new corona infected