Home अहमदनगर संगमनेर तालुका ३६ करोनाबाधित, शहर दिलासादायक

संगमनेर तालुका ३६ करोनाबाधित, शहर दिलासादायक

Sangamner Taluka 36 corona infected Saturday 

संगमनेर | Sangamner: तालुक्यात आज 36 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरात 3 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 3,945 इतकी झाली आहे.

शहरातील प्राप्त झालेल्या अहवालात ताजणेमळा येथे 46 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरुण, शिवाजीनगर येथे 42 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

तर तालुक्यातून 33 यामध्ये कोकणगाव येथे 53 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, जोर्वे येथे 44 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 29 वर्षीय महिला, 13, 4 वर्षीय बालिका, सारोळे पठार येथे 64 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, गोडसेवाडी येथे 19 वर्षीय तरुणी, आनंदवाडी येथून 25 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 57 वर्षीय पुरुष, 48 ,31 वर्षीय महिला, सारोळे फाटा येथे 60 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, चिकणी येथे 46 वर्षीय पुरुष,  साकुर येथे 60 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथे 34 वर्षीय महिला, पिंपरणे येथे 68 वर्षीय पुरुष,  तळेगाव दिघे येथे 45,45 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण, माळेगाव हवेली येथे 82,53 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला,संगमनेर खुर्द येथे 75 वर्षीय पुरुष, 68, 65,38 वर्षीय महिला, शेडगाव येथे 24 वर्षीय महिला असे 33 बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 36 corona infected Saturday 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here