Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात आज ३९ करोना पॉझिटिव्ह
संगमनेर| Sangamner Taluka: संगमनेर तालुक्यात आज गुरुवारी ३९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५७१२ इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरात कुंभार गल्ली येथे ३२,३२ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे ३३ वर्षीय पुरुष, जनता नगर येथे ४० वर्षीय महिला, चैतन्यनगर येथे ६५ वर्षीय पुरुष, ताजणेमळा येथे १९ वर्षीय तरुण, मालपाणी नगर येथे १६ वर्षीय तरुण, मालदाड रोड येथे ५१ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यातील ग्रामीण भागातून जवळे कडलग येथे ५०,३४,३८,३५,३५ वर्षीय पुरुष, आश्वी खुर्द येथे ५४ वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येथे ४५ वर्षीय महिला, मंगळापूर येथे ४० वर्षीय महिला, झोळे येथे ६५ वर्षीय महिला, गुंजाळ वाडी येथे ३०,३० वर्षीय पुरुष, पारेगाव खुर्द येथे ३८ वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे ६५ वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथे ५० वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ४० वर्षीय पुरुष, निमगाव बुद्रुक येथे १८,४१ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ५७, ४९,४६,४५ वर्षीय पुरुष, चिकणी येथे ४२ वर्षीय महिला असे ३९ बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka 39 coronavirus infected Today