Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात 49 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह

Sangamner: संगमनेर तालुक्यात 49 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह

Sangamner Taluka 49 coronavirus infected Tuesday

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात मंगळवारी 49 व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 5 हजार 248 इतकी झाली आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील अकोले नाका येथे 45 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर येथील 34 वर्षीय पुरुष, साळीवाडा येथील 39 वर्षीय पुरुष, अभंग मळा येथील 56 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथील  35, 19 वर्षीय महिला, कुंभार आळ्यावर 55 वर्षीय पुरुष, मालदाड रोड 76 वर्षीय पुरुष, शास्त्री चौकात 82 वर्षीय महिला, साईश्रद्धा चौक 59, 60 वर्षीय पुरुष, संगमनेर 26 वर्षीय तरुण असे १२ जण बाधित आढळून आले आहेत.  

तर ग्रामीण  भागात वेल्हाळे येथील 48 वर्षीय पुरुष, साकूर येथील 74,45 वर्षीय पुरुष, रायते येथे 75,35 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 55 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण, कर्‍हे येथे 55 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, पिंपळगाव माथा येथे 60 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 51 वर्षीय 28 वर्षीय पुरुष, बोटा येथे 44 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथे 80,74 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 28 वर्षीय तरुण, डोळासणे येथे 27 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी लक्ष्मीनगर  येथील 58, 53, 36 वर्षीय पुरुष, 41, 33 वर्षीय महिला, घारगाव येथील 57 वर्षीय पुरुष, 38, 30 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, खंदरमाळ येथे 45 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 54 वर्षीय पुरुष, 34,30 वर्षीय पुरुष, कोकणगाव येथील 68 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथे 55 वर्षीय महिला, पोखरी हवेली येथे 56 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील 80 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka 49 coronavirus infected Tuesday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here