संगमनेर तालुक्यात कोरोनाबाधित गावानुसार २४ गावे प्रतिबंधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात ५० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात संख्या कमी होत आहे मात्र काही गावांत संख्या वाढत आहे.
गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, पारेगाव बुद्रुक, पानोडी, शिबालापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोन, वडगाव पान, सायखिंडी ही २४ गावे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.
गावानुसार बाधित संख्या:
संगमनेर: ६
ढोलेवाडी: १
डिग्रस: १
गावठाण नांदूर खांदरमाळ: १
जवळे: १
पावाबाकी: ३
नांदुरी दुमाला: २
वेल्हाळे: १
राजापूर: २
धांदरफळ: १
वडगाव लांडगा: ७
आश्वी खुर्द: १
कोल्हेवाडी: २
घारगाव: २
पिंपरी: १
साकुर: २
शेडगाव: १
वडगाव पान: ४
संगमनेर: ६
ढोलेवाडी: १
डिग्रस: १
गावठाण नांदूर खांदरमाळ: १
जवळे: १
पावाबाकी: ३
नांदुरी दुमाला: २
वेल्हाळे: १
राजापूर: २
धांदरफळ: १
वडगाव लांडगा: ७
आश्वी खुर्द: १
कोल्हेवाडी: २
घारगाव: २
पिंपरी: १
साकुर: २
शेडगाव: १
वडगाव पान: ४
Web Title: Sangamner taluka 50 Corona positive Lockdown