Akole: अकोले तालुक्यातील आजची गावानुसार बाधितांची संख्या, हे तीन गावे प्रतिबंधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात रुग्णसंख्या कमी होत आहे. लिंगदेव, वीरगाव, परखतपूर हे तीन गावे वगळता इतर ठिकाणी रुग्ण कमी झाले आहे. लिंगदेव, वीरगाव, परखतपूर हे तीन गावे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
पिंपळगाव निपाणी: १
धामणगाव: १
सावरगाव: १
वीरगाव: १
देवठाण: १
अम्भोळ: २
उंचखडक: १
चैतन्यपूर: १
सावरगाव पाट: १
वीरगाव: १
पानसरवाडी: १
मेह्न्दुरी: १
नांदगाव: १
राजूर: १
अकोले: १
लिंगदेव: १
मुथाळणे: १
पांगरी कोतूळ: १
Web Title: Akole taluka 19 Corona positive and lockdown