Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ५३ करोनाबाधित वाढले, ग्रामीण भागात अधिक प्रादुर्भाव

संगमनेर तालुक्यात ५३ करोनाबाधित वाढले, ग्रामीण भागात अधिक प्रादुर्भाव

Sangamner Taluka 53 corona infected Yesterday 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात 53 करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये 42 बाधित हे ग्रामीण भागातून समोर आले आहेत तर शहरात 11 रुग्ण आढळले आहे. 

बुधवारी प्राप्त अहवालात मालदाड रोड येथील 78 वर्षीय दोन पुरुष, 40 वर्षीय पुरुष , जय जवान चौकातील 65 पुरुष, वाडेकर गल्ली येथे 75,48 वर्षीय महिला, साई श्रद्धा चौका येथील 52 वर्षीय पुरुष, पावबाकी रोड 50 वर्षीय महिला, विद्यानगर येथील ११वर्षीय मुलगा, इंदिरा नगर येथील 23 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

तर तालुक्यात नान्नज दुमाला येथे 61 वर्षीय महिला, माळेगाव हवेली येथे 13 वर्षीय बालिका, गुंजाळवाडीत 51 वर्षीय महिला, 53 ,50 वर्षीय, 32 वर्षीय पुरुष,  जोर्वे येथे 55 वर्षीय महिला, घुलेवाडी मधील 54 वर्षीय महिला, ढोलेवाडी मधील 53 वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोंझिरा येथे 75,64 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 42 वर्षीय पुरुष, हंगेवाडी येथे 40 वर्षीय पुरुष,  कुरकुटवाडी येथे 37 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे 60 वर्षीय महिला,  25,18 वर्षीय पुरुष,  12 वर्षीय बालिका, नांदुरी दुमाला येथे 56 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथील 13 वर्षीय मुलगी, चिकणी येथे 60 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर मधील 35 वर्षीय पुरुष, प्रतापपूर येथे 85, 85, 69,50 वर्षीय पुरुष, 45, 25 वर्षीय पुरुष, 8 वर्षीय मुलगा, निमगाव जाळी मधील 27 वर्षीय पुरुष, उंबरी बाळापूर मधील 45 वर्षीय दोन जण, 15 वर्षीय मुलगा, रहिमपूर मधील 45 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे 70,65 वर्षीय महिला 22 वर्षीय तरुणी, 28 वर्षीय तरुण, चिंचपूर येथे 36 वर्षीय पुरुष, सांगवी मधील 53 वर्षीय पुरुष, पोखरी बाळेश्वर येथे 57 वर्षीय पुरुष असे 53 करोनाबाधित अहवाल प्राप्त झाले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 3,557 इतकी झाली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Taluka 53 corona infected Yesterday 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here