Home संगमनेर संगमनेर तालुक्यात शुक्रवारी ७४ बाधित, गुंजाळवाडीत करोनाचा उद्रेक

संगमनेर तालुक्यात शुक्रवारी ७४ बाधित, गुंजाळवाडीत करोनाचा उद्रेक

Sangamner Taluka 74 corona Positive Gunjalwadi Highest

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शुक्रवारी तब्बल ७४ करोनाबाधित आढळून आले आहेत. गुंजाळवाडी येथे करोनाचा उद्रेक झाला असून तब्बल ११ बाधित आढळून आले आहेत.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात शिवाजी नगर येथील 21 वर्षीय महिला, संगमनगर येथील 80 व 53 वर्षीय, 38, 30, 29 वर्षीय पुरुष,  जानकीनगर येथे 43 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुणी, पावबाकी रोड 58, 25,23 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, विठ्ठल नगर येथे 70 वर्षीय पुरुष, सदाशंकर नगर येथील 33 वर्षीय पुरुष, कुरण रोड 50 वर्षीय महिला, खांजापुर येथे 19 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथे 80 वर्षीय पुरुष, 32,30 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय मुलगी, संगमनेर खुर्द येथे 61,60 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

गुंजाळवाडीत 62, 57,31, 24 व 24 वर्षीय पुरुष,  60, 53, 45, 29 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालक, घारगाव मधील 40 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा मधील 63, 42 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 20 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर मधील 37, 28 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 55 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे 55 वर्षीय पुरुष,  रहिमपूर मधील 70 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 43,19 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे मधील 35,27 वर्षीय पुरुष, बोटा मधील 20 वर्षीय पुरुष, माळवाडी मधील 50 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, आंबी दुमाला मधील 70 वर्षीय महिला, अकलापुर येथील 45 वर्षीय पुरुष, कुरकुटवाडी येथे 40 वर्षीय पुरुष, झोळे मधील 23 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथे 60 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, चंदनापुरी येथे 40 वर्षीय महिला, आनंदवाडी येथील 28 वर्षीय तरुण, खराडी येथे 49 वर्षीय पुरुष, कुरकुंडी येथे 68 वर्षीय महिला, पिंपरी येथे 65 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण, शेडगाव येथे 48 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय तरुण, 60 वर्षीय महिला, हंगेवाडी येथे 70 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथे 50 वर्षीय पुरुष, नांदूर खंदरमाळ येथे 65 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथे 51 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 51 वर्षीय पुरुष, असे 74 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 3 हजार 670 इतकी झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Taluka 74 corona Positive Gunjalwadi Highest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here