Home संगमनेर संगमनेर तालुक्यात तरुणाने झाडाला फाशी घेत संपविले जीवन

संगमनेर तालुक्यात तरुणाने झाडाला फाशी घेत संपविले जीवन

Sangamner taluka a young man ended his life

संगमनेर तालुक्यात कर्जुले पठार परिसरातील घटना २६ वर्षीय तरुणाने झाडाला फाशी घेत संपविले आपले जीवन 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार परिसरात झाडाला फाशी घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना काल उघडकीस आली आहे.

रमेश नामदेव काळे वय २६ रा. शेंडेवाडी पोस्ट हिवरगाव पठार ता. संगमनेर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने कर्जुले परिसरात दूरवरच्या डोंगरावर जाऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अजून माहित झाले नसून उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.  

Web Title: Sangamner taluka a young man ended his life

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here