Home क्राईम संगमनेर तालुक्यात सरपंचावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात सरपंचावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Sangamner taluka Atrocity case filed against Sarpanch

संगमनेर: तालुक्यातील नान्नज दुमाला ग्रामपंचायतचे सरपंच भीमराज नामदेव चत्तर यांच्या विरीधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

नान्नज दुमाला येथील बाजारतळावर खारी टोस्ट विक्रीचे दुकान लावणाऱ्यास दुकान काढायला लावले तसेच जातीवाचक शिवीगाळ व दमबाजी केल्यामुळे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

नान्नज दु,दुमाला ग्रामपंचायतचे सरपंच भीमराज नामदेव चत्तर यांनी बाजारतळावर रविवारी दुपारी मारुती कार या वाहनातच खारी टोस्ट विक्रीचे दुकान लावणाऱ्यास दुकान काढायला सांगितले होते.

याप्रकरणी घुलेवाडी येथील ३० वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीची पोलिसांनी खात्री करत भीमराज चत्तर यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner taluka Atrocity case filed against Sarpanch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here