Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Sangamner: संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Sangamner Taluka Corona Positive 60

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत ६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज काही प्रमाणात तालुक्यात रुग्ण कमी आढळून आले आहेत.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: २

निमगाव जाळी: २

सादतपूर: १

उंबरी: १

आजमपूर: १

तळेगाव दिघे: २

आंबी खालसा: २

आश्वी बुद्रुक: ३

आश्वी खुर्द: २

देवी पठार: २

धांदरफळ खुर्द: १

डिग्रस: १

घारगाव: ५

गुंजाळवाडी: १

खळी: ३

खारशिंदे: २

मालदाड: १

निमगाव बुद्रुक: १

निमोण: १

पारेगाव बुद्रुक: ३

पिंपळे: १

पिंप्री: १

पिंपरणे: १

शेडगाव: ३

शेळकेवाडी: १

शिबलापूर: ३

वरझडी बुद्रुक: १

येथेवाडी घारगाव: १

चिंचेवाडी: १

चिंचपूर: ५

जोर्वे: २

कोंची: १

अलकापुर: २

आंबी: १

Web Title: Sangamner Taluka Corona Positive 60

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here