Home अकोले Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Akole taluka Today Corona Patient 13 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी १३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी आढळून येत असल्याने नागरिकांनी मास्क वापरण्यास टाळत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना हद्दपार करावयाचे असल्यास मास्क वापरणे गरजेचे आहे. 

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे: 

गणोरे: १ 

धुमाळवाडी: १ 

देवदैठण: १ 

डोंगरगाव: १ 

लिंगदेव: १ 

मुथाळणे: १ 

पिंपळगाव निपाणी: १ 

रेडे: १ 

समशेरपूर: १ 

बेलापूर: २ 

म्हाळादेवी: १ 

शेरणखेल: १ 

असे एकूण आज १३ रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Akole taluka Today Corona Patient 13 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here