Sangamner: संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या
Sangam
संगमनेर | Sangamner: तालुक्यात गेल्या २४ तासांत ८८ रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: १
घास बाजार संगमनेर: ३
राहणेमळा: १
कोल्हेवाडी रोड: १
चिंचपूर: ३
डेरेवाडी पठार: १
डिग्रस मालुन्जे: १
डिग्रस: १
मालुन्जे: १
गावठाण निमज: १
कनोली: १
खराडी: १
मालदाड: २
निळवंडे: १
निमोन: २
पान मळा कोल्हेवाडी: १
कोल्हेवाडी: २
पिंपळे दुमाला: १
गुंजाळवाडी: २
शिबलापूर: ४
सुकेवाडी: ३
सुकेवाडी रोड मीरा हॉटेल समोर: ३
वडगाव पान: १
आश्वी बुद्रुक: १
वरुडी पठार: १
कौठ: १
करुले: १
निमगाव खुर्द: १
पिंपरणे: १
राजापूर: ३
औरंगपुर: १
निमगाव जाळी: ३
पानोडी: २
पिंप्री: ३
ओझर: १
रहिमपूर: १
वडगाव पान: २
कोकणगाव: २
मिरपूर: १
आश्वी: ५
जोर्वे: १
नांदुरी दुमाला: १
धांदरफळ खुर्द: १
निमज: १
निमगाव बुद्रुक: १
खंदरमाळ : १
खांबां: १
आनंदवाडी: १
चंदनापुरी: ३
झोळे: २
वडगाव लांडगा: ४
जवळे बाळेश्वर: १
Web Title: Sangamner taluka Corona positive 88