Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधित संख्या

Sangamner: संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधित संख्या

Sangamner Taluka Corona Positive Today 82

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुका जिल्ह्यातील पहिल्या स्थानावर आहे. रुग्णसंखेत पुन्हा वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ८२ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

इंदिरानगर: १

संगमनेर: ३

संगमनेर खुर्द: १

केळेवाडी: ६

लोहारे: ३

तळेगाव दिघे: ४

नानज दुमाला: ६

रांजणगाव: १

काकडवाडी: १

मांडवे: २

साकुर: ३

पानोडी: २

आश्वी खुर्द: २

पिंप्री: १

शिबलापूर: २

प्रतापपूर: १

मालुन्जे: १

खरे: १

सुकेवाडी: १

मालदाड: ४

सोनेवाडी: १

घुलेवाडी: १

कौठ बुद्रुक: ३

अलकापुर: २

झोळे: ६

निमोण: २

कसारे: १

ओझर खुर्द: १

जोर्वे: १

वडगाव पान: १

वेल्हाळे: ४

पिंपळगाव: १

उंबरी बाळापुर: २

गुंजाळवाडी: १

म्हसवंडी: १

नांदुरी दुमाला: १

आंबी खालसा: २

नांदूर खदरमाळ

खंदरमाळ: १

पिंपरी: १  

Web Title: Sangamner Taluka Corona Positive Today 82

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here