Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज वाढ, गावानुसार बाधित संख्या

Akole: अकोले तालुक्यात आज वाढ, गावानुसार बाधित संख्या

Akole taluka Corona positive Today 43 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज थोड्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत ४३ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या

पाडाळणे: १

कोतूळ: २

पिंपळदरी: २

ब्राम्हणवाडा: १

गणोरे: ३

गुरवझाप: १

कळस बुद्रुक: ६

अकोले: २

विलास नगर अकोले: २

कारखाना रोड अकोले: १

सोनार गल्ली अकोले: १

पांगरी: १

वीरगाव: ३

म्हाळादेवी: १

लिंगदेव: १

वडगाव: १

सुगाव: २

बहिरवाडी: १

धामणगाव रोड: १

धामणगाव आवारी: १

ढोकरी: १

परखतपूर: १

नवलेवाडी: २

नवलेवाडी फाटा: १

तांभोळ: १

वडगाव लांडगा: १

देवठाण: १

घोडसरवाडी: १

Web Title: Akole taluka Corona positive Today 43 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here