Home संगमनेर संगमनेर तालुक्यात १५२ रुग्ण, गावानुसार बाधित संख्या, या गावात सर्वाधिक  

संगमनेर तालुक्यात १५२ रुग्ण, गावानुसार बाधित संख्या, या गावात सर्वाधिक  

Sangammer taluka Corona Update 152

संगमनेर | : Sangamner taluka Corona Update : संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत १५२ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात ३१ गावे १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे कोल्हेवाडी: १२ गावात सर्वाधिक १२ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: २

जनता नगर: १

देवाचा मळा: १

चैतन्यनगर: २

गणेशनगर: १

मोगलपुरा: ३

चिकणी: १

घारगाव: २

आनंदवाडी: १

घुलेवाडी: ७

तळेगाव दिघे: ६

निमगाव जाळी: ३

सायखिंडी: २

दाढ खुर्द: १

दाढ बुद्रुक: १

पोखरी: १

पोखरी हवेली: २

सुकेवाडी: १

सारोळे पठार: १

वरडी पठार: २

अंभोरे: १

शेडगाव: ४

माळेगाव हवेली: ४

वडगाव पान: २

वडगाव लांडगा: ७

जाखुरी: २

कोल्हेवाडी: १२

पावाबाकी: ३

साकुर: १

कनोली: ५

मनोली: २

मालुन्जे: ३

पानोडी: १

आश्वी खुर्द: १

आश्वी बुद्रुक: ३

आश्वी: १

 देवगाव: २

शिरपूर: १

अलकापूर: ३

शेळकेवाडी: १

वाघापूर: २

ढोलेवाडी: १

पोखरी बाळेश्वर: १

पारेगाव: १

पारेगाव बुद्रुक: १

चंदनापुरी: ४

लोहारे: १

सादतपूर: १

उंबरी: २

पिंपळगाव माथा: १

निमगाव: ३

 खळी: ३

गणोरे: १

डिग्रस मालुन्जे: १

नांदुरी दुमाला: १

ओझर खुर्द: ३

आभाळवाडी: १

बोटा: ३

हंगेवाडी: १

कसारे: १

कौठ धांदरफळ: १

खंदरमाळ: १

माळेवाडी: १

निळवंडे: १

पेमगिरी: १

पिंपळगाव कोन्झिरा: २

झोळे: १

 प्रतापपूर: २

शिबलापूर: २  

बहिरवाडी: १

जांबूत: १

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

Web Title: Sangammer taluka Corona Update 152

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here