Sangamner: संगमनेर तालुक्यात ६९ करोनाबाधीतांची वाढ
संगमनेर | Sangamner: शहरात २६ जण तर ग्रामीण भागातून ४३ जण असे एकूण ६९ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील ३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात सध्या ३९२ रुग्ण उपचार घेत आहेत.
संगमनेर शहरातून इंदिरानगर येथे ८६ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे ४८ वर्षीय महिला, माळीवाडा येथे २२ वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय महिला, मालदाड रोड येथे ३ वर्षीय मुलगा, ५३,३२ वर्षीय पुरुष, ४०,१५ वर्षीय महिला, नवीन नगर रोड निघुते हॉस्पिटल येथे ३३ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ६४ वर्षीय महिला, इंदिरानगर गल्ली नंबर १ १८ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, गणेशनगर येथे गल्ली नंबर १ येथे २७,५९ वर्षीय पुरुष, २९ वर्षीय महिला, चैतन्यनगर येथे गल्ली नंबर ३ येथून ६५ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ४२ वर्षीय पुरुष, रहेमतनगर येथे ३८ वर्षीय पुरुष, अशोक चौक येथे ५३ वर्षीय महिला, गणेशनगर येथे १४ वर्षीय मुलगा, संगमनेर येथे २० वर्षीय महिला, जनता नगर येथे ४६ वर्षीय पुरुष, सह्याद्री कॉलेज ४३ वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथे ५३,५९ वर्षीय पुरुष असे २६ जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुका ग्रामीण भागातून घुलेवाडी येथे ६३,१०,६०,६,३२ वर्षीय महिला, ३३,४०,३६,६२,३७ वर्षीय पुरुष, झोळे येथे ७० वर्षीय महिला, सायाखींडी येथे ७६ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ७०,२१,७२ वर्षीय महिला, घारगाव येथे ४० वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, पळसखेडे येथे ५२ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ५७ वर्षीय पुरुष, झरेकाठी ४५ वर्षीय पुरुष, राजापूर येथे २८ वर्षीय महिला, जाखुरी येथे २२ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ७७ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक येथे ३२ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ३४,५८,५८,५६ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय मुलगी, ४७ वर्षीय महिला, चंदनापुरी येथे ४० वर्षीय पुरुष, निमज येथे ३६,३६ वर्षीय पुरुष, खंदारमळा येथे ३६ वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथे ३६ वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे ४६ वर्षीय महिला, निमगाव बुद्रुक येथे ४७ वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथे १२ वर्षीय मुलगा, मालदाड येथे ८४ वर्षीय पुरुष, पिंपरी येथे २९ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ६८ वर्षीय महिला, ६३ वर्षीय पुरुष असे ४३ बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka Corona Update Report 69 Positive