Home संगमनेर संगमनेर: महावितरणाची विजेची तार अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

संगमनेर: महावितरणाची विजेची तार अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

संगमनेर: महावितरणाची विजेची तार अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

संगमनेर: तालुक्यातील साकुर येथील मुनाबी जाफर अंसारी (वय 40) या महिलेचा महावितरणाची वीज खांबावरील जीर्ण झालेली तार अंगावर पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

साकुर गावात चर्चच्या मागील बाजूस असणार्‍या वस्तीत मुन्नाबी अंसारी राहत होत्या. रविवारी सकाळी घरकाम करत असताना अचानक वीज खांबावरील तार अंगावर पडल्याने विजेचा झटका लागताचा त्या खाली कोसळल्या.  शेजार्‍यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली मात्र काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. गावातील ग्रामस्थ संतप्त झाल्यामुळे महावितरणाचे अधिकारी उशिरापर्यंत गावात आले नाही.

दरम्यान महावितरणाच्या वीज तारा जीर्ण झाल्या असून वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरण गांभीर्याने घेत नाही. मुन्नाबी अंसारी यांचा मृत्यू  त्यामुळेच झाला असून त्यांच्या कुटीबियांना महावितरणाने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाइकांनी केली.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here