Home अहमदनगर वाहन चालकांना अडवून त्यांना मारहाण करत लूट करणाऱ्या दोघांना अटक

वाहन चालकांना अडवून त्यांना मारहाण करत लूट करणाऱ्या दोघांना अटक

वाहन चालकांना अडवून त्यांना मारहाण करत लूट करणाऱ्या दोघांना अटक

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील भिगार कॅम्प पोलिसांनी रस्ता लुटीतील दोघा आरोपींना अटक केली आहे. प्रकाश दशरथ भिंगारदिवे व संदीप परशुराम वाकचौरे हे दोघे वाहनचालकांना अडवून त्यांना मारहाण करत लूट करण्याचा प्रकार ते करत होते.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

तळेगाव (जि़ बीड) येथील बाप्पासाहेब अप्पाराव चव्हाण हे दुधाचा टँकर घेऊन क्लिनर गोकूळ राजगुरू याच्यासह २७ सप्टेंबर रोजी नगर-सोलापूर रोडवरून मुंबईच्या दिशेने जात होते़ रात्री साडेआकरा वाजता टँकर सोलापूर रोडवरील मुठा चौक नाल्याजवळ येताच भिंगारदिवे व वाकचौरे यांनी टँकर अडविला़ चव्हाण व राजगुरू यांना चाकू चा धाक दाखवून त्यांच्याकडील एक मोबाईल व ५ हजार रूपये हिसकावून नेले़. याबाबत चव्हाण यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़. हि कारवाई पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय कवडे यांच्या पथकाने केली.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here