Home संगमनेर संगमनेर: गॅस भरताना गॅसचा भडका

संगमनेर: गॅस भरताना गॅसचा भडका

संगमनेर: गॅस भरताना गॅसचा भडका

संगमनेर: शहरातील सय्यद बाबा चौक येथील एका दुकानात छोट्या गॅसमध्ये गॅस भरत असताना अचानक गॅसचा मोठा भडका झाल्याने आग लागली. मात्र परिसरातील नागरिकांनी व अग्निशामक दलाने तत्काळ हि आग विझाविल्याने मोठा अनर्थ टळला. हि घटना आज दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत माहिती अशी की, सय्यद बाबा चौक येथे भरत स्टील सेंटर नावाचे दुकान असून या दुकानात छोट्या गॅसमध्ये गॅस भरून दिला जातो.दरम्यान आज दुपारी एका ग्राहकाला गॅस भरून देत असताना अचानक गॅसचा भडका उडाला त्यामुळे दुकानातील इतर सामानानी पेट घेतला त्यामुळे परिसरात एकच धांदळ उडाली. नागरिकांनी हि आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशामक दलाला तत्काळ पाचारण केल्याने हि आग आटोक्यात आली. या दुकानाशेजारी अनेक छोटी मोठी दुकाने होती व हि तत्काळ आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

Website Title: sangamner taluka news Gasoline gas filling


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here