Home राष्ट्रीय मल्ल्याचे हेलिकॉप्टर विक्रीला पहा ‘ही’ आहे त्याची किंमत

मल्ल्याचे हेलिकॉप्टर विक्रीला पहा ‘ही’ आहे त्याची किंमत

मल्ल्याचे हेलिकॉप्टर विक्रीला पहा ‘ही’ आहे त्याची किंमत

नवी दिल्ली: भारतीय बँकांचे ९ हजार कोटीचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्याला आयकर विभागाने दणका दिला आहे. विजय मल्ल्याकडील दोन हेलीकॉपटर आयकर विभागाने विक्रीस काढले आहे. या हेलीकॉपटरची किमंत ८ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. कर्जबुडव्या विजय मल्ल्याची लंडन मधील हवेली जप्त करण्यासाठी स्विस बँकेने कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे मल्ल्या आता विदेशात बेघर होण्याची शक्यता असताना भारताना त्याच्या दोन त्याच्या मालकीचे दोन हेलीकॉपटर विक्रीस काढून झटका दिला आहे. हेलीकॉपटरची विक्री ऑनलाईन पद्धतीने होणार असून ९ नोव्हेंबर रोजी विक्री प्रक्रियेला सुरुवात होईल. ३ नोव्हेंबरपर्यंत जुहू विमानतळावर हेलीकॉपटरची पाहणी करता येणार आहे. अरबस हेलीकॉपटर एच १५५ बी १ या श्रेणीतील ही पाच आसनी दोन हेलीकॉपटर आहेत.    

Website Title: vijay mallya news helicopter selling


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here